Maanuski | Mangaaji | Mangesh Kakad | #mangaaji #humanity #socialmessage

source

42 thoughts on “Maanuski | Mangaaji | Mangesh Kakad | #mangaaji #humanity #socialmessage”

  1. माणुसकी… बोटावर मोजण्याइतकीच राहिली आहे… नाहीतर मुक्या जनावरांचे हाल झाले नसते इतके… बैलगाडा शर्यती सारखं आणि अजून भरपूर काही…

    Reply
  2. माणुसकी फक्त पुस्तकात उरली आहे… स्वतःचे काम भागवण्या पुरता राहिली आहे..

    Reply
  3. खूपच छान संदेश देण्याचा तुम्ही प्रयत्न केलात पण, प्रत्येक व्यक्ती हा बाळूदादा सारखा नसतो..😊👍

    Reply

Leave a Comment